सर्वसामान्यांच्या गृह स्वप्नाला साकार करण्यासाठी एकामागून एक ऐतिहासिक निर्णय घेणारे ‘हाउसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र’ अशा शब्दांत शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे विधान परिषदेत अभिनंदन केले.
लाखो भाविक आणि दिंड्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधानसभेत एक गंभीर दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
महिला आघाडीने २० जिल्ह्यांमधील ८७ बस स्थानकांची पाहणी केली. शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा अहवाल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सादर करण्यात…