मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न देण्यास विरोध दर्शविण्यासाठी आता ओबीसी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात आज सकल ओबीसी समाजाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित ॲड. महादेव आंधळे यांनी ओबीसी समाजाला आरक्षणाची नाही तर संरक्षणाची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन राज्यभरात उभे करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी दिला आहे.