सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला पाहिजे. कोणीही यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहोचविल्या गेल्या पाहिजेत,…
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदारानी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील टेंडरच्या गडबडीबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी चौकशी समिती गठीत केली आहे.
शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत आधार क्रमांकाला ई केवायसी करून घ्यावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. १२ वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ईकेवायसी करून घेण्याचे…
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी 'सद्भावना' दिनानिमित्त शंभरकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना…
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होटगीरोङ वरील आसरा चौकातून तिरंगा जगजागृतीसाठी भर पावसात 'हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव' निमित्त भव्य रॅली जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.
जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कोणत्याही खताची कमतरता भासणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. खत दुकानदार किंवा वितरकांनी शेतकऱ्यांना नियमित खते उपलब्ध करून द्यावीत.
ग्रामीण भागातील लोकांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावे असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी माळशिरस तालुक्यातील दौऱ्यावेळी केले. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माळशिरस तालुक्यामधील माळीनगर आरोग्य उपकेंद्र अंतर्गत कोंडबावी, चाकोरे,…
महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर महाराजांची यात्रा भरविण्याबत प्रशासन सकारात्मक असून, धार्मिक विधी व अक्षता सोहळ्यासह अन्य कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत महापालिका व पोलीस…
लस न घेतलेले नागरिक घराबाहेर फिरु नयेत व त्यांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे यासाठी पेट्रोल पंपावरही लसीकरणाचे दुहेरी प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल दिले जाणार नाही, असे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना…
पालखी मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया अधिक गतीने होणे आवश्यक आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी व संबंधित सर्व स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कामे वेळेत मार्गी लावावीत. महसूल विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी हे नोडल अधिकारी…
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 148 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पोटनिवडणूक कार्यक्रम, तर महाळुंग, वैराग, नातेपुते, माढा, माळशिरस या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षण ३ घटकामध्ये केले जाणार आहे. जिल्ह्यातील सेवाविषयक प्रगती ३५० गुण, थेट निरीक्षण ३०० गुण व नागरिकांचा प्रतिसाद ३५० गुण…
सोलापूर : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 21 जुलै 2021 रोजी होणारी बकरी ईद कोरोनाचे नियम पाळून घरीच साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. बकरी ईद समन्वय बैठकीत शंभरकर…
सोलापूर : कोविड संसर्गाने पालक गमावलेल्या जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. महाराष्ट्र शासनाने कोविडमुळे पालक गमावलेल्या…