मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदेत पंप उत्पादक कंपनीची निविदेमध्ये उलाढाल ₹५० कोटी निर्धारित केली होती. पण बोली पूर्व बैठकीनंतर मनमानी पद्धतीने बदल करण्यात येऊन ही उलाढाल ₹२१० कोटी करण्यात…
Uday Samant News: मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलनि:सारण वाहिन्या, मलजल प्रक्रिया केंद्र आदी कामे सुरू आहेत.
अभिनेता डिनो मोरिया यांना अंमलबजावणी संचालनालय (ED) ने दुसरे समन्स बजावले आहे. या समन्समध्ये काही कागदपत्रे सादर करण्यास आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
Mumbai News: मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई आणि कोचीमधील १५ हून अधिक जागांची झडती घेतली. या घोटाळ्यामुळे बीएमसीला ६५ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
पावसाळा पुर्वीच्या नदीतील गाळ साफ करण्याप्रकरणी मिठी नदीतील गाळ नागरी वस्तीत बेकायदेशीपणे टाकण्यात येत असल्या कारणाने नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
मिठी नदी घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. याचदरम्यान आदित्य ठाकरेंची ही चौकशी करा अशी मागणी करण्यात येत आहे.
मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता डिनो मारिया याची चौकशी केली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्याची चौकशी झाली आहे.
कुर्ला येथील दोन तरुण जावेद आणि आसिफ माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर दोघेही मध्यरात्री घरी जात असताना शौचाला जाण्यासाठी दोघेही माहिमच्या खाडीपाशी गेले. त्यावेळी एकाचा पाय घसरून तो…
पालिकेतील काँग्रेस, भाजप पक्षाच्या नेत्यांनी, माजी नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामांवरून रान उठविल्यानंतर पालिका यंत्रणा जागृत झाली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना जोमात सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील काही नद्या, मोठ्या नाल्यांमधील…
मिठी नदीवर(Bridge over Mithi River) १९४० साली बांधलेला पूल जीर्ण आणि धाेकादायक झाल्याने त्या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे.