हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची माहिती शहापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गणेशला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले.
स्वामी मळा परिसरात राहणार्या दिलीप धावोत्रे याचा सन २०१० मध्ये ओगलेवाडी येथील मनिषा हिच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. धावोत्रे पती-पत्नी हे दोघेही कोरोची येथील कारखान्यात काम करत होते.
मुलीने जन्मदात्या बापाचा खून केल्याची (Murder in Ichalkaranji) धक्कादायक घटना इचलकरंजीत घडली. शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे (वय ४० रा.सुगंधा पाटील मळा) असे मृत बापाचे नाव आहे.
इचलकरंजी जवळील तारदाळ हद्दीतील प्राईड इंडिया पार्क या नावाने औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये अनेक उद्योग आहेत. या वसाहतीलगत सांगले मळा पाणंद रस्ता परिसरात आज पहाटे कामगार कामावर जात असताना…