• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Why Is The Color Green Associated With The Muslim Community

Why Green Color in Islam: मुस्लिम समाजाची ओळख ‘हिरवा रंगच’ का? यामागे धार्मिक कारण आहे की विज्ञान? वाचा सविस्तर

AIMIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी, कैसा हराया म्हणत 'पूर्ण मुंब्रा हिरवा करू', असे वक्तव्य केले होते.पण ज्या हिरव्या रंगावरून हा सगळा वादंग उसळला तो हिरवा रंग मुस्लिम समाजाची ओळख कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का?

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 26, 2026 | 05:44 PM
मुस्लिम समाजाची ओळख 'हिरवा रंगच' का? (Photo Credit- X)

मुस्लिम समाजाची ओळख 'हिरवा रंगच' का? (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • झेंडा असो वा मशिदीचा घुमट…
  • इस्लाममध्ये हिरव्या रंगाला इतके महत्त्व का?
  • जाणून घ्या रंजक इतिहास
Green Color Identity of Muslim Community: महापालिका निवडणुकीत यंदा एमआयएमला राज्यभरात चांगले यश मिळाले. मुंब्रा येथील AIMIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी, कैसा हराया म्हणत ‘पूर्ण मुंब्रा हिरवा करू’, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, या वक्तव्याचे आता राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या वक्तव्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. तर महायुतीतील शिवसेनेसह भाजपदेखील या वक्तव्यावर एमआयएमचा समाचार घेत आहे. पण त्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सहर शेख हिची भेट घेतली आणि जोरदार पाठराखण केली. आणि म्हणाले ‘येणाऱ्या काळात आम्ही संपुर्ण महाराष्ट्राला हिरवा रंग करणार’ असं म्हणत त्यांनी वादाला फोडणी दिली. पण ज्या हिरव्या रंगावरून हा सगळा वादंग उसळला तो हिरवा रंग मुस्लिम समाजाची ओळख कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का?

‘हिरवा’ रंग मुस्लिम समाजाची ओळख कसा झाला?

हा रंग धार्मिक मान्यतेतून आलेला आहे की यामागे विज्ञानही आहे, इस्लाम धर्मातील हिरव्या रंगाचे संदर्भ म्हणजेच प्रेषितांना तीन रंग आवडायचे. पांढरा रंग इस्लाम धर्मात मूळ पांढऱ्या रंगाचा झेंडा होता. तपकिरी रंग म्हणून प्रेषितांच्या पागोट्यांचा रंग हा तपकिरी होता आणि त्यासोबतच हिरवा रंग सुद्धा त्यांना आवडायचा. मक्का आणि मदिना स्थित जे म्युझियम आहे त्यामध्ये प्रेषितांच्या पागोट्यांचा जो रंग आहे तो हिरवा आहे. याला अमामा असं म्हणतात. टर्कीची जी खिलाफत झाली त्यानंतर त्यांचं अरब राज्यांवर राज्य होतं. तेव्हा त्या राज्यकर्त्यांनी तिथल्या मशिदींवर घुमट बांधला. त्या आधी मशिदींवर घुमट नव्हता.

View this post on Instagram

A post shared by NavaRashtra (@navarashtra)

सहर म्हणजे सौंदर्याचा कहर! ‘क्यो? इन आँखो से कैसे फसाया?’

मदिनेचा ‘हिरवा घुमट’

मदिना इथं जी मशीद आहे आणि त्या बाजूला पैगंबरांची जी समाधी आहे, त्यावर घुमट बांधण्यात आला. त्या घुमटाला हिरवा रंग देण्यात आला. तेव्हापासून जगभरामध्ये अनेक मशिदींच्या घुमटाचा रंग हा हिरवा करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम देश जसे की पाकिस्तान, सौदी अरब, बांगलादेश यांनी आपल्या झेंड्यात हिरव्या रंगाचा वापर केला. मदिने मधला मस्जिद ए नब्बी इस्लाममधील सर्वात पवित्र मस्जिदपैकी एक आहे. ही मस्जिद स्वतः पैगंबर मोहम्मद यांनी स्थापली. आज या मशिदीचा हिरवा घुमट जगभर ओळखला जातो.

विज्ञान काय सांगतं

धार्मिक मान्यतांपुरतंच नाही तर विज्ञानातही हिरव्या रंगांबद्दल ठोस कारणं आहेत. हिरवा रंग व्हिज्युअल स्पेक्ट्रम मध्ये पाचशे वीस ते पाचशे सत्तर नॅनोमीटर तरंगलांबी मध्ये येतो. ही तरंगलांबी मानवी डोळ्यांसाठी सर्वात आरामदायक मानली जाते. हिरवा प्रकाश ग्रहण करणं अधिक प्रभावी असतं, ज्यामुळे डोळ्यांवर ताण कमी पडतो. म्हणूनच हिरवा रंग शांत, संतुलित आणि प्रसन्न वाटतो.

आता मुस्लिम समाजाचा झेंडा हिरवाच का?

तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्लाम धर्माचा एकमेव अधिकृत असा कोणताही झेंडा नाही. इतिहासात वेगवेगळ्या खिलाफतींनी वेगवेगळे रंग वापरले, पण पैगंबरांची परंपरा, मस्जिद ए नब्बी आणि सांस्कृतिक स्वीकार यामुळे हिरवा रंग इस्लाम सोबत घट्ट जोडला गेला. तसा इस्लाम धर्मग्रंथ कुराण किंवा हदीस यामध्ये हिरवा रंग हाच इस्लामचा प्रतीक असा वगैरे काहीही उल्लेख नाहीये. आज पाकिस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेश सारख्या देशांच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग प्रमुख आहे. तर निष्कर्ष हा स्पष्ट आहे, हिरवा रंग मुस्लिम समाजाला कुणी दिलेला नाही तर तो धर्म, इतिहास, संस्कृती आणि विज्ञान या सगळ्यांच्या संगमातून स्वीकारला गेलाय.

“मुंब्रा हिरवे करण्याचा उद्देश राजकीयच…”, किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर Sahar Sheikh यांचा माफीनामा

Web Title: Why is the color green associated with the muslim community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • AIMIM
  • green
  • Muslim Community
  • navarashtra special

संबंधित बातम्या

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!
1

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Special Day Jan 25 : भारतासाठी आजचा दिवस अत्यंत खास; ‘लोकशाही, पर्यटन आणि हिमाचलचा गौरव दिन’ असा त्रिवेणी संगम
2

Special Day Jan 25 : भारतासाठी आजचा दिवस अत्यंत खास; ‘लोकशाही, पर्यटन आणि हिमाचलचा गौरव दिन’ असा त्रिवेणी संगम

National Voter’s Day: आज झालेली भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना; लोकशाही व्यवस्थेत मतदान…
3

National Voter’s Day: आज झालेली भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना; लोकशाही व्यवस्थेत मतदान…

सहर म्हणजे सौंदर्याचा कहर! ‘क्यो? इन आँखो से कैसे फसाया?’
4

सहर म्हणजे सौंदर्याचा कहर! ‘क्यो? इन आँखो से कैसे फसाया?’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Why Green Color in Islam: मुस्लिम समाजाची ओळख ‘हिरवा रंगच’ का? यामागे धार्मिक कारण आहे की विज्ञान? वाचा सविस्तर

Why Green Color in Islam: मुस्लिम समाजाची ओळख ‘हिरवा रंगच’ का? यामागे धार्मिक कारण आहे की विज्ञान? वाचा सविस्तर

Jan 26, 2026 | 05:43 PM
प्रजासत्ताक दिन 2026: ‘बॅटल ऑफ गलवान’पासून ‘मातृभूमी’पर्यंत, देशभक्ती जागवणारी सदाबहार गाण्यांची खास यादी

प्रजासत्ताक दिन 2026: ‘बॅटल ऑफ गलवान’पासून ‘मातृभूमी’पर्यंत, देशभक्ती जागवणारी सदाबहार गाण्यांची खास यादी

Jan 26, 2026 | 05:40 PM
Simran Bala : कोण आहे २६ वर्षीय सिमरन बाला? तरुणीने पुरुष पथकाची कमान सांभाळून कर्तव्यपथावर रचला इतिहास

Simran Bala : कोण आहे २६ वर्षीय सिमरन बाला? तरुणीने पुरुष पथकाची कमान सांभाळून कर्तव्यपथावर रचला इतिहास

Jan 26, 2026 | 05:35 PM
Most Dangerous Jobs :  भारतातील सर्वात भायनक जॉब; ‘इथे’ काम करणं बेतू शकतं जिवावर

Most Dangerous Jobs : भारतातील सर्वात भायनक जॉब; ‘इथे’ काम करणं बेतू शकतं जिवावर

Jan 26, 2026 | 05:29 PM
अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme

अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme

Jan 26, 2026 | 05:25 PM
Ichalkaranji Mayor : वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच

Ichalkaranji Mayor : वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच

Jan 26, 2026 | 05:20 PM
Ahilyanagar News: ‘बेटी बचाव’ फक्त फक्त घोषणा ठरणार का? छेडछाडीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण

Ahilyanagar News: ‘बेटी बचाव’ फक्त फक्त घोषणा ठरणार का? छेडछाडीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण

Jan 26, 2026 | 05:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 02:48 PM
Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Jan 25, 2026 | 04:13 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Jan 25, 2026 | 04:03 PM
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.