Nirmala Sitharaman (Photo Credit- X)
New Gst Rates: जीएसटी कौन्सिलने सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. रोजच्या वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे, तसेच काही वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दोन नवे जीएसटी स्लॅब, 5% आणि 18% जाहीर केले आहेत. 22 सप्टेंबरपासून कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.
The GST Council has approved significant reforms today. These reforms have a multi-sectoral and multi-thematic focus, aimed at ensuring ease of living for all citizens and ease of doing business for all: Office of Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/7yg9zELOvs
— ANI (@ANI) September 3, 2025
पान मसाला, सिगारेट, गुटखा आणि तंबाखूच्या इतर उत्पादनांवर 40% कर लागू होईल. याशिवाय, अतिरिक्त साखर किंवा इतर गोड पदार्थ असलेली पेये, चहा, कॉफी तसेच गैर-अल्कोहोलिक पेयांवरही 40% कर लागू होईल.