माजी आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक निकाल लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मतदानाच्या दिवशी अचानक निकाल पुढे ढकलल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात त्यांच्या जवळ दिसलेल्या बॅगांबाबत निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे.