भारतीय मार्केटमध्ये Oben Electric ने दमदार बाईक ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने त्यांच्या Oben Rorr वर दमदार डिस्काउंट मिळत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी Oben Electric ने दमदार दुचाकी ऑफर केल्या आहेत. आता कंपनीची Rorr EZ बाईक Amazon या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असणार आहे.
सध्या देशात ई बाईक्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. अनेक ऑटो कंपनीज ग्राहकांच्या अपेक्षेनुसार इलेक्ट्रिक बाईक लाँच करत आहे. नुकतेच ओबेन इलेक्ट्रिकने आपली नवीन ई-बाईक मार्केटमध्ये आणली आहे.
ओबेन इलेक्ट्रिक या भारतीय ब्रँडने भारताच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'फ्रीडम ऑफर' ची घोषणा केली आहे. संपूर्णपणे भारतीय, संपूर्णपणे इलेक्ट्रिक ओबेन रोरवर तब्बल २५,००० रुपयांची विशेष सूट दिली जात आहे. १५ ऑगस्टपर्यंत…