राजश्री एंटरटेनमेंटच्या 'पाणी' चित्रपटाने आजवर अनेक जणांची मनं जिंकली आहेत. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटाने 25 मानाचे पुरस्कार देखील पटकावले आहे.
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात 'पाणी' हा चित्रपट अव्वल स्थानावर आला आहे. या चित्रपटाने या पुरस्कार सोहळ्यात ऐकून 7 पुरस्कार मिळवून आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन…
अभिनेता- दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने 'पाणी'चित्रपटाचे कौतुक केले आहे. तिने हा चित्रपट ओटीटीवर पाहिला. पोस्ट शेअर करत आदिनाथच्या अभिनयाचे आणि त्याच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.
प्रियांका चोप्रा जोनास राजश्री एंटरटेनमेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या 'जलदूता'च्या जीवनाला प्रेरित होऊन, सत्यघटनेवर आधारित 'पाणी' चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर…
मराठी दिग्गज अभिनेता आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच 'पाणी' या चित्रपटामधून दिग्दर्शन विश्वात पदार्पण करत आहे, या अभिनेत्यासह बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांचे या चित्रपटासाठी मोठे सहकार्य लाभले…