गरोदरपणात Paracetamol घेणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये ऑटिझम किंवा एडीएचडीचा धोका वाढत नाही. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन पुनरावलोकनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे.
Paracetamol Use During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान सामान्यतः वापरले जाणारे 'अॅसिटामिनोफेन पॅरासिटामॉल' हे औषध सुरक्षित मानले जाते, परंतु एका अभ्यासातून या औषधासंबंधी धक्कादायक खुलासा समोर आला आहे.