• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sunil Tingre Sharad Pawar Notice Supriya Sule Press Conference Nras

Sharad Pawar-Sunil Tingre: सुनील टिंगरेंनी पाठवली शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंनी थेट पुरावाच दाखवला

शरद पवार आणि आम्हाला ही नोटीस पाठवली आहे, पोलिसांनी, प्रसारमाध्यमांनी बातम्या दाखवल्या होत्य़ा हे सर्व आम्ही लोकशाहीला धरून केलं आहे. पण तरीही आम्हाला नोटीस पाठवली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 10, 2024 | 04:22 PM
Sharad Pawar-Sunil Tingre: सुनील टिंगरेंनी पाठवली शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंनी थेट पुरावाच दाखवला

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे :  पोर्शे कार अपघात प्रकरणी  अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नोटीस पाठवल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट टिंगरेंनी पाठवलेली नोटीसच दाखवली.त्यावरून सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंवर निशाणा साधला आहे.

सुनील टिंगरे यांनी पाठवलेल्या नोटीसीतील मजकुराचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ती नोटीस त्यांनाच पाठवण्यात आली आहे. पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला होता. दुर्देवाने त्या दोन युवकांची हत्या झाली. त्याच्या सर्व बातम्या वर्तमानपत्रात, टिव्ही चॅनेल्सवर प्रसिद्ध झाल्या आहेत. अपघतानंतर हे सर्वजण पोलीस स्टेशनला गेल्याचे पोलिसांनीही मान्य केलं होतं  आणि  त्यांची आम्ही माफी मागावी. आम्ही त्यांच्यावर टीका केली तर त्यांनी आमच्यावर दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याची नोटीस पाठवली जाते. पोलिसांच्या आणि वर्तमान पत्रांनी, टिव्ही चॅनेल्सने दिलेल्या बातम्यांवर आम्ही यावर बोललो, हे बोलणं जर या देशात गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्हाला मान्य आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी ही नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा : आतापर्यंत पक्षांचे आता थेट मतदारांचा जाहीरनामा…; खडकवासलामधील जाहीरनामा तुफान व्हायरल

शरद पवार आणि आम्हाला ही नोटीस पाठवली आहे, पोलिसांनी, प्रसारमाध्यमांनी बातम्या दाखवल्या होत्य़ा हे सर्व आम्ही लोकशाहीला धरून केलं आहे. पण तरीही आम्हाला नोटीस पाठवली आहे. ही तर थेट धमकीच आहे की कोणत्याही अटीशर्थींशिवाय माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. ही दंतकथा नाही, हे सत्य आहे.  त्यावर अजित पवारांची सही आहे.

धनंजय महाडिकांच्या  अशा वक्तव्यांचा मी जाहीर निषेध करते.खरंतर महाडिकांना नेमकं काय झालयं मला माहिती नाही, आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलंय, आपल्या मुलांची संगत चांगली असावी असं म्हणतात, तेच संस्कार होत असतात, जे अनेक वर्षे आमच्यासोबत अत्यंत सुस्कृंतपणे वागले, पण आता त्यांनाकाय झालय हा संगतीचा परिणाम दिसत आहे.  ते ज्याप्रमाणे महिलांना धमकावत होते,मी जाहीपणे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ कोणीही काढला नाही, त्यातच छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये महिलांना धमकावले जात आहे. पण तुम्ही काय तुमच्या खिशातून पैसे देत आहात का, आम्ही जो टॅक्स भरतो त्यातून तुम्ही ती योजना चालते.  हे भाजप किंवा कुणाच्या खिशातून पैसे देत नाही. देत आहात तर उपकार करत नाहीत तुम्ही.

हेही वाचा : फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला ‘या’ अभिनेत्याने दिली होती कठीण काळात साथ

कुठलीही महिला, कुठल्याही पक्षाच्या जाहीर सभेला जाऊ शकते हा तिचा संविधानने दिलेला अधिकार आहे. कोणतीही महिला तिच्या आवडीच्या पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ शकते. त्यांनी अडवून दाखवावे, एकच महिला जर ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उदधव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला गेली आणि तुम्ही त्या महिलेचे फोटो काढले तिचे काही बरवाईट केंल, तिच्या हक्काचा योजनेमधला निधी बंद केला तर गाठ आमच्याशी आहे. मी कोर्टात खेचीन आणि भाजपमध्ये महिलांच्या बाबतीत जो गलिच्छपणा सुरू आहे, त्यातून तुम्हाला भाजपचा खरा चेहरा दिसतो. ही धमकी आहे. महाराष्ट्रातील कुठलीही महिला अशी धमकी खपवून घेणार नाही., आम्ही स्वाभिमानी आहोत. याची दखल महिला आयोगानेही  घेतली पाहिजे.

Web Title: Sunil tingre sharad pawar notice supriya sule press conference nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 04:22 PM

Topics:  

  • Porsche car accident
  • Sunil Tingre
  • supriya sule

संबंधित बातम्या

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार
1

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक
2

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhan Shakti Rajyog: शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे होतील पूर्ण, प्रत्येक कामात मिळेल यश

Dhan Shakti Rajyog: शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे होतील पूर्ण, प्रत्येक कामात मिळेल यश

Jan 03, 2026 | 09:54 AM
भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?

भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?

Jan 03, 2026 | 09:53 AM
Yemen Partition: येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर; दक्षिणेकडील गट STCने जारी केले आपले संविधान, Saudi Arabiaने सुरू केले बॉम्बस्फोट

Yemen Partition: येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर; दक्षिणेकडील गट STCने जारी केले आपले संविधान, Saudi Arabiaने सुरू केले बॉम्बस्फोट

Jan 03, 2026 | 09:45 AM
Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

Jan 03, 2026 | 09:36 AM
Women’s Liberation: जेव्हा 4,000 महिलांनी लंडन हादरवलं; 1971 चा ‘तो’ क्रांतिकारी मोर्चा, ज्याने बदललं स्त्रियांचं नशीब

Women’s Liberation: जेव्हा 4,000 महिलांनी लंडन हादरवलं; 1971 चा ‘तो’ क्रांतिकारी मोर्चा, ज्याने बदललं स्त्रियांचं नशीब

Jan 03, 2026 | 09:22 AM
Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

Jan 03, 2026 | 09:21 AM
भाजपसह काँग्रेससमोर अंतर्गत बंडाचं मोठं आव्हान; बंडखोरांपेक्षा नाराज कार्यकर्ते घातक

भाजपसह काँग्रेससमोर अंतर्गत बंडाचं मोठं आव्हान; बंडखोरांपेक्षा नाराज कार्यकर्ते घातक

Jan 03, 2026 | 09:21 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.