एकिकडे मोदींनी ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हटल्याबरोबर एनसीपीचे काही आमदार सत्तेत सहभागी होतात. तर दुसरीकडे ज्या मोदींवर शरद पवार टिका करतात, त्याच शरद पवारांकडून मोदींना पुरस्कार दिला जाणार आहे. एकाच…
देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर देत यावर ट्विटद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘कलंकीत’ या टिकेवरुन जोरदार हल्लाबोल…
उद्धव ठाकरेंच्या टिकेनंतर राज्यभर भाजपा आक्रमक झाली आहे. ठाकरेंच्या विरोधात जोरदार आंदोलन होत आहेत, नागपुरात साडी चोळी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत,…
कलंकावरुन वातावरण तापले असून, नागपुरात याचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपा युवक मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर देत यावर ट्विटद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त…
राज्यपाल (Governor) नियुक्त 12 आमदारांवरील स्थगिती उठवली आहे. सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आली होती. आज ही स्थगिती उठवली गेली आहे.
काल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कलंकित अशी टिका केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टिका केली.
१७ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून तत्पूर्वी समुद्रकिनाऱ्यालगत मलबार हिलमधील आपले आवडते बंगले मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मलबार हिलवरील प्रतिष्ठेच्या बंगल्यांमध्ये कोणाची वर्णी…
अजितदादा गटाकडे ३० ते ३५ आमदारा असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ५४ पैकी जर ३५ आमदार गेले तर १९ आमदार शरद पवारांसोबत राहतात. उद्धव ठाकरेंकडे १६ आमदार आहेत, काँग्रेसकडे ४४ आमदार…
अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. यानंतर ९ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. पण यांना कोणती खाती दयाची याबाबत अजून नक्की झाले नसल्यानं कालच्या बैठकीत यावर खलबतं…
राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गट व भाजपातील काही नेते नाराज असल्याचं समजते. तसेच राष्ट्रवादी काही महत्त्वाची खाती मिळणार असल्यामुळं याचा फटका शिंदे गट व भाजपाला बसणार आहे. तसेच ज्यांच्याकडे अधिक…
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबतचा घोळ गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून असल्याचे दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांची यादी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही गोष्टींना वेळ लागतो असं म्हणत अजित पवारांना उत्तर दिले. तर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील हे पंधरा दिवसांपूर्वीच नियोजन असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे पंधरा…
अजित पवारांनी आता तरी तुम्ही वयाचा विचार करता, कधी थांबणार की नाही असा सवाल उपस्थित केला होता. याला उत्तर देताना पवार म्हणले की, न टायर्ड हूँ..., न राटायर्ड हूँ..., मै…
आज नवी मुंबईतील वाशी येथे 'एक सही संतापाची' अभियान राबविण्यात आले. याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २.५ वर्षात जे पक्ष, आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, त्याने महाराष्ट्रात…
अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटातील आमदार आता उघडपणे नाराजी व्यक्त करताहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळं पक्ष व चिन्हावर अजितदादा गटाने दावा केला आहे. तर शरद पवार आज नाशिकमधील…
महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, महाराष्ट्र हा पांडुरंगाचा, विठ्ठलाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. किंबहुना यासर्वांमुळं महाराष्ट्राची ओळख आहे, पण मागील काही दिवसांपासून गद्दार,…
अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाची चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळं शिंदे गटातील नेते आता उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत, संजय शिरसाठ, बच्चू कडू, भारत गोगावले व संजय गायकवाड…
अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. दरम्यान, आता शिंदे गटात जोरदार धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रीपद मिळत नसल्यामुळं शिंदे गटाने…
आज शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी मोठा खळबळजनक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाच्या विचारावर सुरु झाली होती. पण संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी…