जागतिक अजिंक्यपद जिंकून देशाला गौरव मिळवून देणाऱ्या बॅडमिंटनपट्टू श्रीकांत किदाम्बी यांचा जन्म; जाणून घ्या ०७ फेब्रुवारीचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज भारताला जागतिक अजिंक्यपद मिळवनू देणारे बॅडमिंटरपट्टून श्रीकांत किदाम्बी यांचा वाढदिवस आहे. ७ फेब्रुवारी १९९३ मध्ये त्यांचा आंध्र प्रदेशातील रवुलापालम येथे एका तेलुगू कुटुंबात झाला होता. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दने उंच भरारी घेतली. ज्यावेळी भारतात खेळाच्या योग्य सुविधाही नव्हत्या अशा काळात त्यांनी जगभरात आपले आणि आपल्या देशाचे नाव कमावाले. १९८० मध्ये त्यांनी भारताला जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाा रौप्य पदक मिळवनू दिले होते.
07 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
07 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






