Crime News: खराडी येथे कथित रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांना पुणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
Rohini Khadse Marath News : रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात आता राज्य महिला आयोग आक्रमक झाले आहे. यामुळे रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
रेव्ह पार्टी प्रकरणी गुरूवारी (३१ जुलै) पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. प्रांजल खेवलकरांसह इतर चार आरोपींना न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली.
Crime News: पुण्यातील रेव्ह पार्टीत खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आल्याने राज्यातील वातावरण तापले होते. महाजन आणि खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले होते.
पुण्यातील कथित रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे न्यायालयातील सुनावणीमध्ये रोहिणी खडसे वकील म्हणून उपस्थित आहे.
Eknath Khadse Marathi News : एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून पुणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. घरगुती पार्टीला रेव्ह पार्टी म्हणत असल्यामुळे खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.
Rohini Khadse social media post : पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून ते रोहिणी खडसे यांचे पती आहे. रोहिणी खडसे यांनी पतीसाठी खास सोशल मीडिया पोस्ट…
पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापेमारीची कारवाई केली. पहाटे तीनच्या सुमारास पार्टीला सुरुवात झाल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या या छापेमारीत या ठिकाणी दारू, हुक्का, अंमली पदार्थ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.