जयपूरच्या राजघराण्याने ऐतिहासिक टाउन हॉल इमारतीवर हक्क सांगत मालकी हक्क राज्य सरकारकडून परत मिळावा, यासाठी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
हडपसर–जोधपूर एक्सप्रेस ही गाडी नियमित सुरू होणार आहे. या गाडीचे हडपसर येथून संध्याकाळी ७.१५ वाजता प्रस्थान होणार आहे. तर जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता पोहचणार आहे.
राजस्थानच्या पुष्कर येथील स्वामी रणछोडदास शाळेत ६ फूट लांबीचा नाग आढळला. शाळेतील मुलांनी तातडीने याबाबत शिक्षकांना माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. त्यानंतर कोब्राला पकडुन जंगलात सोडण्यात आले.
संत कृपा सनातन संस्थेतर्फे २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत राजस्थानमधील श्रीजींच्या धारा नाथद्वारा-राजसमंद येथे आयोजित करण्यात येणारा विश्व स्वरूपम उद्घाटन महोत्सव शनिवारपासून (२९ ऑक्टोबर) सुरू होणार आहे.