मुंबई : एसटीच्या विलीनीकरणासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर, तानाजी सावंत यांच्या नंतर आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या सर्वांच्या पत्रानंतर आता नाना पटोले यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांचा काय प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
[read_also content=”राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय; आता रस्त्यालगतच्या दुकानांवरील पाट्या मराठीत https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/important-decisions-of-the-state-cabinet-now-the-signs-on-the-shops-along-the-road-are-in-marathi-221800.html”]