कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७० शाळांमध्ये मुलींसाठी ‘पिंक रुम’ची उभारणी करण्यात आलीये..वयात येणाऱ्या मुलींचा सर्वोतोपरी विचार करून जिल्हा परिषदेनं हा उपक्रम राबविलाय. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन पासून विश्रांतीसाठी काॅट, गादी, सिंक याची व्यवस्था करण्यात आली..गुलाबी रंग दिलेली स्वच्छ खोली,खोलीला पडदा,खुर्ची टेबल,पिण्याचे पाणी,व्हेंडीग मशीन,डिस्पोजल मशीन ,पंका अशा सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..दरम्यान राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचं जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आलंय..