मीरा भाईंदरच्या विकासाला खीळ बसण्याला भाजप आ. नरेंद्र मेहता जबाबदार असल्याचा गंभीर आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. पाणीटंचाई आणि मेट्रो प्रकल्प रखडण्याला त्यांनी आमदार मेहतांना जबाबदार धरलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश देखील मेहता ऐकत नसल्याचा आरोप सरनाईकांनी जाहीर सभेत केला. तरीही युती धर्म निभावत ९ तारखेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.