भाजप आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवार ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरु आहे. आज आंबिवलीतील वाजपेयी चौक ते इंदिरा नगर परिसरात प्रचार रॅली पार पडली. यावेळी बोलताना शाखा प्रमुख विलास रणदिवे यांनी स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या कामांमुळे महायुतीचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.