दिग्पाल लांजेकर यांचा ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणार आहे. हा कोण आहे जाणून घेऊयात.
'अभंग तुकाराम’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटातून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची कथा उलगडणार आहे. तसेच चित्रपटामध्ये कोणता अभिनेता मुख्य भूमिका साकारणार आहे जाणून घेऊ.
आदित्य ओम यांची भव्य प्रस्तुती हिंदी चित्रपट ‘संत तुकाराम’ मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सुभोध भावे प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुणे विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आली आहे. त्यांनतर आता या विमानतळाचे नाव बदलण्यात येणार आहे. या विमातळाचे नाव संत तुकारामांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. संत तुकारामांच्या नावावर…
देहूनगरीमधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर हरिनामाच्या गजरात दंगून गेले असून लाखो वारकरी वारीमध्ये सामील झाले आहेत.
पंढरपुरात प्रवेश केल्याकेल्याच असंख्य दिंड्या पाहण्यात मन तल्लीन होऊन जातं. वारकऱ्यांनी एवढ्या गर्दीतही केलेल्या फुगड्या, रिंगण, सुंदर पदन्यास करीत मारलेल्या पावल्या पाहून मन प्रसन्न होतं. भजन, कीर्तन, भारूडने अवघी पंढरी…