होळीच्या निमित्ताने कोरड्या आणि नैसर्गिक रंगांचं महत्त्व पटवून देण्यासाठी रंगांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या रंगपंचंमीचे महत्व तसेच रासायनिक रंगांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला तसेच निसर्गातील अनेक घटकांना हानी पोहचू शकते. त्यामुळे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरा करण्याचे आवाहन दरवर्षी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील सुभेदार वाडा कट्टा आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यामाने नैसर्गिक रंगाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.पर्यावरणपूरक रंगांची निर्मिती कशी करायची , निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या विविध गोष्टींचा वापर करुन पर्यावरणपूरक रंग घरच्या घरी कसे बनवले पाहिजेत याचे प्रशिक्षण देण्यात आले .