• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Parents Have A Big Responsibility To Get Their Children Away From Screens

जनरेशन Z डिजिटलमध्ये हरवतंय! मुलांना स्क्रीनपासून दूर नेण्यासाठी पालकांची मोठी जबाबदारी

जनरेशन Z मुलांचा मोठा वेळ मोबाईल, रील्स आणि स्क्रोलिंगमध्ये जात असल्याने त्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर स्ट्रेस, बेचैनी आणि डिप्रेशनसारखे दुष्परिणाम दिसत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 07, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इन्हाई काळात जनरेशन ‘Z’ मधील मुलांचा मोठा वेळ मोबाईल, रील्स आणि अखंड स्क्रोलिंगमध्ये जात आहे. डिजिटल जगतातील या अतिवापरामुळे त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सतत स्क्रीनमध्ये गुंतल्यामुळे मुलांमध्ये स्ट्रेस, बेचैनी आणि डिप्रेशनसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे मुलांना व्हर्च्युअल जगातून बाहेर काढून खऱ्या आयुष्याशी जोडणाऱ्या ऑफलाइन गतिविधींमध्ये सामील करणे अत्यावश्यक आहे.

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर

मोबाईलच्या सवयीमुळे मुलं खेळण्यापासून दूर जात आहेत, ज्यामुळे त्यांची फिजिकल आणि मेंटल ग्रोथ थांबते. खऱ्या अर्थाने मैत्री निर्माण होत नाही, त्यामुळे भावनिक आधार मिळत नाही. एकटेपणा जाणवू लागतो आणि कम्प्लसिव्ह बिहेव्हियरचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना अशा गोष्टींमध्ये गुंतवणे आवश्यक आहे, ज्या त्यांना निसर्ग, लोक आणि स्वतःशी जोडतात.

दररोज मुलांना पार्क, मोकळी जागा किंवा निसर्गाच्या सहवासात घेऊन जाणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे त्यांची मनःशांती वाढते आणि मानसिक ताण कमी होतो. ऑनलाइन गप्पाटप्पा करण्याऐवजी मुलांना मित्रांना प्रत्यक्ष भेटायला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, कारण मजबूत सोशल कनेक्शन त्यांना भावनिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवते. पुस्तके वाचण्याची सवय लावली तर मुलांच्या कल्पनाशक्ती, भावना आणि संवेदनशीलता वाढते.

अंगावर पाच कळशी पाणी घेतलं की त्वचारोग बरा झालाच पाहिजे, कोकणातली ‘ही’ विहिर आहे खूपच खास

मोबाईलवर टाइप करण्याऐवजी पेन-पेपरवर डायरी लिहिणे हे मन मोकळे करण्याचे उत्तम साधन आहे. घरी कुकिंगमध्ये मुलांना सहभागी करून घेणे, त्यांना मार्केट किंवा फार्मवर घेऊन जाणे, यामुळे ते श्रमाचे महत्त्व आणि अन्नाविषयी कृतज्ञता शिकतात. एखादे नवीन वाद्य, शिवणकाम किंवा इतर स्किल शिकणे मेंटल डेव्हलपमेंटसाठी उपयोगी ठरते. बोर्ड गेम्स, पझल्स आणि इंटरनेटविना खेळता येणाऱ्या खेळांमुळे कुटुंबातील बंध अधिक मजबूत होतात. त्याचप्रमाणे मुलांना लहानपणापासून कम्युनिटी वर्कमध्ये जोडले तर त्यांच्यात जबाबदारी, समज, सामाजिक संवेदनशीलता आणि सकारात्मकता विकसित होते. एकूणच, मुलांना डिजिटल जगापेक्षा वास्तविक जीवनातील अनुभव अधिक देणे हा त्यांच्या आरोग्यदायी, आनंदी आणि संतुलित भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे.

Web Title: Parents have a big responsibility to get their children away from screens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • screen time

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

Jan 22, 2026 | 09:09 AM
Top Marathi News Today Live : महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

LIVE
Top Marathi News Today Live : महापौरपदाची आरक्षण सोडत आज; राज्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

Jan 22, 2026 | 09:09 AM
O Romeo Cast Fees: ‘ओ रोमियो’मधील Shahid Kapoor पासून नाना पाटेकरांपर्यंत फीची चर्चा, कोणाला किती मानधन?

O Romeo Cast Fees: ‘ओ रोमियो’मधील Shahid Kapoor पासून नाना पाटेकरांपर्यंत फीची चर्चा, कोणाला किती मानधन?

Jan 22, 2026 | 08:58 AM
Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य; गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमसंबंध व पैशांच्या वादातून लॉजमध्ये 51 वर्षीय व्यक्तीने संपवलं आयुष्य; गुन्हा दाखल

Jan 22, 2026 | 08:58 AM
सकाळी जोर लावून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग रात्री झोपण्याआधी करा ‘या’ बारीक दाण्यांचे सेवन, घाण पडून जाईल बाहेर

सकाळी जोर लावून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग रात्री झोपण्याआधी करा ‘या’ बारीक दाण्यांचे सेवन, घाण पडून जाईल बाहेर

Jan 22, 2026 | 08:53 AM
आता जावेद जाफरीने AR Rahman यांना दिली साथ, वाढत्या वादाबद्दल स्पष्टच म्हणाले; ‘जगाप्रमाणे इंडस्ट्रीही बदलली…’

आता जावेद जाफरीने AR Rahman यांना दिली साथ, वाढत्या वादाबद्दल स्पष्टच म्हणाले; ‘जगाप्रमाणे इंडस्ट्रीही बदलली…’

Jan 22, 2026 | 08:50 AM
Numberlogy: माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अमाप संपत्ती

Numberlogy: माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अमाप संपत्ती

Jan 22, 2026 | 08:46 AM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.