पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये महायुतीने तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात काय निर्णय होणार याबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मत मांडले आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आमच्या घराण्यावर आपल्या सर्वांचे प्रेम आहे. मी असो अथवा उदयनराजे असो. शिवछत्रपतींच्या घराण्यावर तुम्ही सर्वजण प्रेम करणारे आहात त्यामुळे आमदारकी असो व खासदारकी यापेक्षा तुमचे प्रेम…
आपण राजघराण्यात जन्माला आलो आहोत. त्या घराण्याच्या कार्यक्रमाला जायला निमंत्रणाची गरज पडत नाही. प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय? असा खोचक टोला आमदार…
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र परिवार यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते करण्यात आले.