• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • 90000 In Lieu Of Beating An Old Couple Nrab

वृद्ध दांपत्याला मारहाण करून ९० हजाराचा ऐवज लंपास 

कोळगाव येथील घटना,मारहाणीत दांपत्य गंभीर जखमी

  • By Aparna
Updated On: Jul 27, 2022 | 06:01 PM
वृद्ध दांपत्याला मारहाण करून ९० हजाराचा ऐवज लंपास 
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे मोहोरवाडी शिवारात सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराच्या ग्रीलचा कडीकोंडा तोडून घरात झोपलेल्या वृध्द दांपत्याला मारहाण करत एकनाथ अंतू हराळ आणि उषा एकनाथ हराळ यांना गंभीर जखमी करत, त्यांच्या अंगावरील ९० हजार रुपये किमतीचे दागिने नेले. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी करत श्वानपथकाला पाचारण केले.

याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तालुक्यातील कोळगाव येथील मोहोरवाडी परिसरात एकनाथ अंतू हराळ हे आपल्या पत्नीसह घरात झोपले असताना  पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचा दरवाज्याची कडीकोंडा उघडून घरात प्रवेश करत त्यांची पत्नी उषा यांना मारहाण करत यांच्या कानातील तसेच अंगावरील दागिने ओरबाडले या झटापटीत वृध्द महिला गंभीर जखमी झाली तर एकनाथ हराळ यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करत ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले. यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी असणाऱ्या शरद मोहारे, भूषण मोहारे, नवनाथ मोहारे, सागर बाराथे हे घटनास्थळी दाखल झाले. परंतू तो पर्यंत चोर पसार झाले होते. यांनी जखमी वृद्ध दाम्पत्याला त्वरीत कोळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तालुक्यातील पिंप्री कोलंदर चौफुला आणि ढवळगाव शिवारातही चोऱ्या झाल्याची माहिती समजते.

Web Title: 90000 in lieu of beating an old couple nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 06:01 PM

Topics:  

  • ahmednagar
  • maharashtra
  • Shrigonda

संबंधित बातम्या

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन
1

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
2

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
3

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
4

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMPML ने अथर्व सुदामेला ठोठावला दंड! “५० हजार भर अन्यथा होणार कायदेशीर कारवाई”

PMPML ने अथर्व सुदामेला ठोठावला दंड! “५० हजार भर अन्यथा होणार कायदेशीर कारवाई”

Jan 07, 2026 | 09:24 PM
Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Jan 07, 2026 | 09:24 PM
1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

Jan 07, 2026 | 09:22 PM
रेल्वेच्या नियमात मोठा बदल! आता मुलींना आयुष्यभर मिळणार ‘या’ मोफत सुविधा; पाहा सविस्तर माहिती

रेल्वेच्या नियमात मोठा बदल! आता मुलींना आयुष्यभर मिळणार ‘या’ मोफत सुविधा; पाहा सविस्तर माहिती

Jan 07, 2026 | 09:12 PM
Winter Tips: हिवाळी Flu आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी ५ अत्यावश्यक टिप्स! तज्ज्ञांचा सल्ला

Winter Tips: हिवाळी Flu आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी ५ अत्यावश्यक टिप्स! तज्ज्ञांचा सल्ला

Jan 07, 2026 | 09:08 PM
ना IIT, ना जॉब स्विच! टियर-3 कॉलेजच्या इंजिनिअरने २ वर्षांत २५ हजारांवरून २४ लाखांपर्यंत घेतली झेप

ना IIT, ना जॉब स्विच! टियर-3 कॉलेजच्या इंजिनिअरने २ वर्षांत २५ हजारांवरून २४ लाखांपर्यंत घेतली झेप

Jan 07, 2026 | 08:58 PM
Skoda ची ‘ही’ Car खरेदी करणे झाले महाग! आता किंमत पोहोचली थेट 7.59 लाखांवर

Skoda ची ‘ही’ Car खरेदी करणे झाले महाग! आता किंमत पोहोचली थेट 7.59 लाखांवर

Jan 07, 2026 | 08:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.