Cyber Crime: रिझर्व बँकेच्या परिपत्रकानुसार सायबर गुन्ह्यांमध्ये यापुढे बँकांना हात झटकता येणार नाही. बँक सबंधित फसवणुकीच्या गुन्ह्यात रक्कम बँकांना द्यावी लागणार आहे.
शिवाजीनगर मतदारसंघात काॅंग्रेसमध्ये झालेल्या बंडखाेरीमुळे भाजपने सुस्कारा साेडला आहे. काॅंग्रेसचे बंडखाेर उमेदवार किती मते मिळविणार यावर या मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे.
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वसंत अमराळे यांची नाराजी नुकतीच दूर केली आहे, माझा शिरोळेंना बिनशर्त पाठिंबा आहे, अशी माहिती अमराळे यांनी नवराष्ट्रशी बोलतांना दिली.
पुणे : मुळा – मुठा नदीतील जलपर्णी न काढताच बिलाची रक्कम ठेकेदाराला दिली जाते असा खळबळजनक दावा आमदार सिद्धार्थ शिराेळे यांनी केला आहे. त्याचवेळी महापालिकेत सध्या प्रशासकराज असल्याने अधिकारी लाेकप्रतिनिधींना…
आगामी निवडणुकांमध्ये बूथ जिंकले तर निवडणूक जिंकू असा कानमंत्र भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बैठकीत दिला.