South Africa Team Fine: 342 धावांच्या ऐतिहासिक पराभवानंतर, टेम्बा बावुमाच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधाराच्या चुकीमुळे, संपूर्ण संघाला आयसीसीने शिक्षा भोगावी लागली आहे.
शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 342 धावांनी पराभूत केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी शेवटच्या सामन्यांमध्ये दोन शतके तर दोन अर्धशतके झळकावली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ही मालिका २–१ ने जिंकली आहे.
दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुन्हा एकदा इंग्लंडच्या संघाला त्यांच्या घरचा मैदानावर पराभूत करून मालिका नावावर केली आहे. मॅथ्यू ब्रीट्झके आणि स्ट्रिटन स्टॅब्स यांच्या जोडीने संघासाठी कमालीची कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजने ४ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अल्ट्रा एजचा वापर अशा प्रकारे करण्यात आला की तुम्हाला त्याबद्दल जाणून धक्का बसेल. ही घटना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान घडली.