कर्णधार चामारी अटापट्टू आणि तिच्या संघाला आता गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागेल, ज्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
एकाच दिवशी एक-दोन नाही तर तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. सर्व मोठे संघ आहेत, त्यापैकी पाच संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा भाग आहेत.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेचा पहिला सामना १२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ९ विकेट्सने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० ने जिंकली. पहिल्या कसोटीत पाहुण्या संघाने एक डाव आणि २४२ धावांनी विजय मिळवला.
आता स्टीव्ह स्मिथने आणखी एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने रविवारी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पॅट कमिन्सच्या अनुपस्थित स्टीव्ह स्मिथने संघाची कमान हाती घेतली आहे. कॅप्टन स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला आहे आणि आता तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामन्यादरम्यान, असे काही घडले की सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
श्रीलंकेच्या डावात ट्रॅव्हिस हेडने अँजेलो मॅथ्यूजला बाद करत आश्चर्यकारक झेल घेतला. फलंदाजीनंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ऑस्ट्रेलियाने अप्रतिम कामगिरी दाखवली.