बीडच्या आष्टीतील जुळ्या बहिणी अनुष्का आणि तनुष्का देशपांडे यांनी दहावीत एकसारखे 96% गुण मिळवत विशेष यश मिळवलं. त्यांच्या अभ्यासातील समर्पण, एकमेकांची साथ आणि कौटुंबिक पाठिंब्यामुळे त्यांचं कौतुक सर्वत्र होत आहे.
UPMSP 10वी आणि 12वीचे निकाल एप्रिलअखेर जाहीर होण्याची शक्यता असून, मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अधिकृत निकाल upmsp.edu.in आणि upmspresults.nic.in या वेबसाइट्सवरच प्रसिद्ध केला जाईल.
राज्याच्या निकालामध्ये यंदा कोकण विभागापाठोपाठ अमरावती विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा १०० टक्के तर अमरावतीचा निकाल ९९.९८ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई, पुणे, नाशिक विभागाचा निकाल ९९.९६ टक्के…
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच…
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व शाळांना ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या असाईमेंटचे रिपोर्ट सबमिट करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु, मुंबईतील १७ टक्के शाळांनी रिपोर्ट सादर केला नाही. त्यामुळे निकाल…
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षकांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 100 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. मात्र रेल्वे प्रवासाची मुभा न दिल्याने मुंबईतील शिक्षक बसने तर मुंबईबाहेरील…
निकाल जाहीर करण्यासाठी शाळेतील ७ सदस्यांची निकाल समिती स्थापन करून २० ते २५ दिवसांत निकाल विभागीय मंडळाकडे सादर करावा लागणार आहे. शिक्षक आणि वर्गशिक्षकांना ११ जूनपासून १० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण…