• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Swatantryaveer Savarkar Fc College Room Open For People At 26 February 2026 Pune News

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

‘गुण-सुमनें मी वेचियली या भावें’ हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफिथिएटरमध्ये संपन्न होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 02:35 AM
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उद्या फर्ग्युसनमधील सावरकरांची खोली राहणार दर्शनासाठी खुली 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित 
‘गुण-सुमनें मी वेचियली या भावें’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

पुणे: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सावरकरप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी (Pune News) ऐतिहासिक स्मृतीस्थळ दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सन १९०२ ते १९०५ या कालावधीत सावरकर हे वसतिगृहातील खोली क्रमांक १७ मध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेली ही खोली आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान मानली जाते.

गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स. ९ ते सायं. ६ या वेळेत सदर खोली नागरिकांसाठी दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. स. ९ वाजता डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद रावत यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. ही माहिती वसतिगृह प्रमुख प्रा. अंकित रावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

‘सागरा प्राण तळमळला’! RSS प्रमुख अन् अमित शाहांच्या हस्ते अंदमानात Veer Savarkar यांच्या पुतळ्याचे अनावरण

‘गुण-सुमनें मी वेचियली या भावें’ हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफिथिएटरमध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सावरकरांच्या साहित्यसंपदेचा, काव्यलेखनाचा तसेच त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा वेध घेण्यात येणार आहे. युगंधरा पाटील आणि सहकारी हे सादरीकरण करणार असून विद्यार्थ्यांना सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा बहुआयामी परिचय करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.

Veer Savarkar यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी पुतळ्याची निर्मिती करणाऱ्यांचा सत्कार केला.

“राममंदिर झाले, आता राष्ट्र…”; पुण्यातून RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ‘सागरा प्राण तळमळला’ कार्यक्रमात पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकर यांच्यासोबत घालवलेल्या आठवणीना उजाळा दिला. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘अंदमानला ही माझी तिसरी किंवा चौथी भेट आहे. एक दिवस मी शिवाजी पार्क येथून फिरत असताना मला तिथे एक माणूस फिरताना दिसला. तेव्हा मी 14 वर्षांचा होतो. “मला वाटले की तो मोठा माणूस आहे. माझ्या घरी माझ्या वडिलांचा आणि सावरकरांचा फोटो असलेले पुस्तक असल्याचे मला आठवले. त्यावरून मला आठवले की हे सावरकर आहेत. मी त्यांच्याकडे जाऊन माझी ओळख करून दिली आणि त्यांनी मला आता बोलावले”, असे हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.

Web Title: Swatantryaveer savarkar fc college room open for people at 26 february 2026 pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • pune news
  • Swatantraveer Savarkar
  • V. D. Savarkar

संबंधित बातम्या

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी
1

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी

आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून…
2

आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून…

Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
3

Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
4

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Feb 25, 2026 | 04:15 AM
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

Feb 25, 2026 | 02:35 AM
शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

Feb 25, 2026 | 01:15 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

Feb 25, 2026 | 12:30 AM
Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Feb 24, 2026 | 11:20 PM
लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

Feb 24, 2026 | 10:36 PM
WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

Feb 24, 2026 | 09:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.