अभिनेता करण कुंद्राने एका मुलाखतीत तेजस्वी प्रकाश आणि त्याच्या नात्याबद्दल एक खुलासा केला आहे. ती त्याच्या आयुष्यात आल्याने काय बदल झाला याबद्दल त्याने भाष्य केले आहे
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांची भेट २०२१ मध्ये बिग बॉस १५ च्या सेटवर झाली होती. लवकरच दोघे लग्न करणार अशी चर्चा आहे. काय…