बंगालमध्ये 'अनधिकृत बंदी' असतानाही 'द बंगाल फाइल्स' कोलकातामध्ये होणार प्रदर्शित आहे, पल्लवी जोशी यांच्या मते, "राजकीय दबाव आणि धमकी"मुळे राज्यात या चित्रपटावर "अनधिकृत बंदी"
प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला.
विवेक अग्निहोत्रींच्या आगामी ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. ट्रेलरमधील दमदार सीन्स आणि संवाद प्रेक्षकांना आवडत आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.