भारताविरुद्ध तिसऱ्या दिवशी इंग्लंडला फक्त एक षटक फलंदाजी करता आली. इंग्लंड संघाकडून बेन डकेट आणि जॅक क्रॉली नाबाद आहेत. या दरम्यान जॅक क्रॉलीला दुखापत झाली असून त्याबद्दल टीम साऊथीने मोठी…
इंग्लंड आणि भारत यांच्यात हेडिंग्लेवर पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात झाली आहे. आता कर्णधार बेन स्टोक्सच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना टिम साउथीने त्याचे समर्थन केले आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी सल्लागार टिम साउथी यांनी कर्णधार बेन स्टोक्सच्या हेडिंग्लेच्या कोरड्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडने एक मोठी खेळी केली आहे. सर्वाधिक विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टिम साउथीने इंग्लंडच्या संघात प्रवेश केला आहे.