• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Lauki Barfi At Home Simple Food Recipe Cooking Tips

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दुधीची बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट बनवतो. चला तर जाणून घेऊया दुधीची बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 08:00 AM
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच विकतची मिठाई आणून खाल्ली जाते. पेढे, बर्फी किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पेढा आणून खाल्ला जातो. पण नेहमीच बाजारात विकत मिळणारी साखरयुक्त मिठाईचे सेवन करण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा घरी मिठाई किंवा बर्फी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला दुधीचा वापर करून चविष्ट बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा कोणताही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही दुधीची बर्फी बनवू शकता. बऱ्याचदा घरात दुधी भोपळा विकत आणल्यानंतर त्याची भाजी खाल्ली जात नाही. कारण ही भाजी चवीला अतिशय पांचट असते. सामान्यपणे कायमच बेसन किंवा दुधापासून बनवलेली मिठाई खाण्याऐवजी भाज्यांपासून बनवलेली बर्फी खावी. हा पदार्थ चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया दुधीची बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

साहित्य:

  • किसून घेतलेला दुधी
  • साखर
  • खवा
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • तूप
  • जायफळ पावडर
गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • दुधीची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गरम तुपात पाणी काढून घेतलेला दुधी टाकून मिक्स करा.
  • दुधी सतत चमच्याने मिक्स करत राहा. त्यानंतर दुधी शिजल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर घालून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • शिजलेल्या दुधीमध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर आणि सुका मेवा घालून त्यातील पाणी पूर्णपणे आटवून घ्या.
    सगळ्यात शेवटी किसून घेतलेला खवा घालून मंद आचेवर मिक्स करा.
  • दुधीचा हलवा व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करा. ताटाला तूप लावून त्यावर तयार केलेले मिश्रण ओतून एकसमान सेट करा.
  • त्यानंतर काहीवेळाने सुरीच्या सहाय्याने तुम्हाला हवे तसे तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली दुधीची बर्फी.

Web Title: How to make lauki barfi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड
1

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी
2

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी
3

गरमागरम चहासोबत खा कुरकुरीत सुरण चिप्स! लहान मुलांसह मोठेसुद्धा सुरण खातील आवडीने, नोट करून घ्या रेसिपी

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून
4

संपूर्ण जगभरात कोरियन कॉफीचा नवा ट्रेंड! झटपट बनवा Korean Banana Coffee, कोल्ड कॉफी कायमचे जाल विसरून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

Easy Food Recipe:गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा चविष्ट दुधीची बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

Feb 03, 2026 | 08:00 AM
Nashik Politics : आज ठरणार भाजपचा महापौर; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक

Nashik Politics : आज ठरणार भाजपचा महापौर; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक

Feb 03, 2026 | 07:57 AM
एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

Feb 03, 2026 | 07:10 AM
Vijaya Ekadashi 2026: यंदा कधी आहे विजया एकादशी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Vijaya Ekadashi 2026: यंदा कधी आहे विजया एकादशी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Feb 03, 2026 | 07:05 AM
New Renault Duster vs Toyota Hyryder: कोणती Hybrid SUV तुमच्यासाठी एकदम क्लासsss? जाणून घ्या

New Renault Duster vs Toyota Hyryder: कोणती Hybrid SUV तुमच्यासाठी एकदम क्लासsss? जाणून घ्या

Feb 03, 2026 | 06:15 AM
पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Feb 03, 2026 | 05:30 AM
Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

Feb 03, 2026 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.