• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Deputy Director Was Welcomed With Crackers Nrab

उपसंचालकाचे फटाके फोडून स्वागत ; झेडपीत ठरला चर्चेचा विषय

राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू होताच महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जनतेला आरोग्य सुविधा सहजपणे कशा पद्धतीने उपलब्ध होतील याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

  • By Aparna
Updated On: Oct 16, 2022 | 10:53 PM
उपसंचालकाचे फटाके फोडून स्वागत ;  झेडपीत ठरला चर्चेचा विषय
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू होताच महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जनतेला आरोग्य सुविधा सहजपणे कशा पद्धतीने उपलब्ध होतील याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य खात्यातील वरीष्ठ डॉक्टर सरकारी रुग्णालयात रात्री अपरात्री सरप्राईज भेटी देत रुग्णांच्या समस्या जाणून घेत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा पुणे मंडळ येथील आरोग्य उपसंचालक डॉ संजोग कदम हे शुक्रवारी रात्री अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यासाठी आले होते. पण अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने हारतुऱ्यांनी व वाजतगाजत डॉ संजोग कदम यांचं स्वागत केलं.त्यामुळं सरप्राईज भेट बाजूला राहिली आणि उपसंचालक डॉ. संजोग कदम यांचं जंगी स्वागताचा कार्यक्रमच करण्यात आला. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तर फटाक्यांची माळ देखील आणली होती. या सर्व प्रकार सध्या झेडपीत चर्चीला जात आहे.

स्वामी समर्थांची नगरी आणि सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका म्हणून अक्कलकोट तालुक्याची ओळख आहे. अक्कलकोट शहरातील मुख्य ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आपली सेवा बजावत आहे. या ग्रामीण रुग्णालयाचा चार्ज डॉ अशोक राठोड यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात दिला आहे. डॉ अशोक राठोड यांची मुळ नियुक्ती मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्याचे आरोग्य उपसंचालक डॉ संजोग कदम हे अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. डॉ अशोक राठोड हे मंद्रुप ग्रामीण रुग्णालय येथून अक्कलकोटकडे रवाना झाले. स्वागताची संपूर्ण तयारी केली. शुक्रवारी रात्री डॉ संजोग कदम अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल होताच त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.

डॉ संजोग कदम यांना खुष करण्यासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू होती. मोठी फटाक्यांची माळ उडवण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा याबाबत माहिती घेण्यासाठी आलेले उपसंचालक डॉ संजोग कदम स्वागत समारंभात रमून गेले. सरप्राईज भेट बाजूला राहिली गेली. तसेच डॉ अशोक राठोड हे मंद्रुप वरून येताना मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आले होते. नुकताच काही दिवसांपूर्वी परिपत्रक पारित झाले होते की, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. पण शुक्रवारी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक राठोड यांनी स्वतः मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणून स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात जुंपले होते.

Web Title: The deputy director was welcomed with crackers nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 10:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
1

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग
2

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Weather Update : मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ
3

Weather Update : मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण
4

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nagpur Crime: नुकताच PG ला प्रवेश आणि…; नागपूर मेडिकलच्या तरुण निवासी डॉक्टरची आत्महत्या

Nagpur Crime: नुकताच PG ला प्रवेश आणि…; नागपूर मेडिकलच्या तरुण निवासी डॉक्टरची आत्महत्या

Feb 03, 2026 | 10:06 AM
माजी इंग्लिश कर्णधाराची भविष्यवाणी…  T20 WC 2026 विश्वचषकामध्ये हे चार संघ जाणार सेमीफायनलमध्ये!

माजी इंग्लिश कर्णधाराची भविष्यवाणी… T20 WC 2026 विश्वचषकामध्ये हे चार संघ जाणार सेमीफायनलमध्ये!

Feb 03, 2026 | 09:51 AM
चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब

चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब

Feb 03, 2026 | 09:49 AM
शाहिद कपूरच्या O’Romeo ला मोठा झटका! चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच टांगती तलवार; नेमकं काय आहे प्रकरणं?

शाहिद कपूरच्या O’Romeo ला मोठा झटका! चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच टांगती तलवार; नेमकं काय आहे प्रकरणं?

Feb 03, 2026 | 09:43 AM
भारतातील ‘त्या’ डॉक्टर ज्यांनी पुरुषप्रधान काळात गाजवले वैद्यकीय क्षेत्र; आज प्रत्येक महिलांसाठी आहेत प्रेरणास्थान 

भारतातील ‘त्या’ डॉक्टर ज्यांनी पुरुषप्रधान काळात गाजवले वैद्यकीय क्षेत्र; आज प्रत्येक महिलांसाठी आहेत प्रेरणास्थान 

Feb 03, 2026 | 09:40 AM
Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

Feb 03, 2026 | 09:37 AM
Blue Energy Motors-HPCL Partnership: BEM–HPCL यांची युती! फ्युएल पंपांवर उभारले जाणार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन

Blue Energy Motors-HPCL Partnership: BEM–HPCL यांची युती! फ्युएल पंपांवर उभारले जाणार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन

Feb 03, 2026 | 09:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.