• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Buldhana News He Hanged Himself In Front Of His Mother And Brother

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (३९) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आईला फोन करून “हा माझा शेवटचा फोन आहे” असे सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2026 | 08:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात घडलेल्या एका आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. करडी येथील ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (वय ३९) या तरुणाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली असून समाजमन सुन्न झाले आहे.

Latur Crime: भीषण अपघात! भरधाव BMW कारची ट्रक-कंटेनरला धडक, चौघांचा मृत्यू तर…

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सपकाळ हे गुरुवारी संध्याकाळी धाड येथील भाग क्रमांक १, गट क्रमांक ५७ मधील त्यांच्या शेतात गेले होते. शेतात गेल्यानंतर त्यांनी एका झाडाला नायलॉनच्या दोरीने फास तयार केला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला फोन केला. फोनवर बोलताना त्यांनी “आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे,” असे सांगितले. मुलाचे हे शब्द ऐकताच आई घाबरली आणि तिच्या मनात भीती निर्माण झाली.

आईने तात्काळ आपल्या दुसऱ्या मुलाला घेऊन शेताकडे धाव घेतली. त्या दोघांनी घाईघाईने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. काही क्षणातच आई आणि भाऊ शेतात पोहोचले. मात्र त्यांच्या समोरच ज्ञानेश्वर यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत उडी घेतली. आई आणि भावाच्या डोळ्यांसमोरच ज्ञानेश्वर तडफडत असल्याचे दृश्य पाहून दोघेही हादरले. मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईने हे हृदयद्रावक दृश्य पाहताच मोठ्याने हंबरडा फोडला. तिच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर सुन्न झाला. आईचा आक्रोश ऐकून शेजारील शेतकरीही तात्काळ घटनास्थळी धावून आले.

घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत ज्ञानेश्वर सपकाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः आईची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्येही मोठी शोककळा पसरली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar crime: मानवतेला काळिमा! 80 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण करत आहेत. दरम्यान, धाड परिसरात झालेल्या या घटनेमुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. अनेकदा काही अपरिहार्य कारणांमुळे व्यक्ती टोकाचे पाऊल उचलतात. काहीजण गळफास घेऊन किंवा विष प्राशन करून जीवन संपवतात. मात्र अशा आत्मघातकी निर्णयामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्याचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे अशा प्रसंगी मानसिक आधार आणि संवादाची गरज अधिक असल्याचेही जाणकारांकडून सांगितले जात आहे.

Web Title: Buldhana news he hanged himself in front of his mother and brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • buldhana news

संबंधित बातम्या

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन
1

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून
2

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM
Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Mar 07, 2026 | 08:27 PM
Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Mar 07, 2026 | 08:24 PM
जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

Mar 07, 2026 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.