• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Alto K10 And Tata Tiago Is Best Cars For 30 Thousand Salaried Person

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

जर तुमचा पगार 30 हजारांपर्यंत असेल आणि या पगारात जर तुम्ही एका उत्तम कारच्या शोधात असाल तर Maruti Alto K10 आणि Tata Tiago तुमच्यासाठी चांगल्या पर्याय ठरू शकतात. मात्र, कोणती कार बेस्ट? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 10:07 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • 30 हजारांच्या पगारात उत्तम कार
  • Maruti Alto K10 आणि Tata Tiago या दोन्ही चांगल्या पर्याय
  • कोणती कार खरेदी करणे बेस्ट?
जर तुम्हाला भारतीय बाजारातील एखादी स्वस्त कार खरेदी करायची असेल, तर त्यासाठी खूप मोठा पगार असणे आवश्यक नाही. साधारण 30 हजार रुपयांच्या पगारातही तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता. आजकाल अनेक वाहनं कार लोनवर उपलब्ध असल्यामुळे दर महिन्याला परवडणारे EMI भरून कार खरेदी करणे शक्य होते. यासाठी कमी किंमत आणि चांगले मायलेज देणाऱ्या कार्सचा विचार करणे गरजेचे आहे.

30 हजार रुपयांच्या पगारात तुम्ही साधारण 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कार्सचा विचार करू शकता. भारतीय बाजारात Maruti Suzuki Alto K10 आणि Tata Tiago या दोन एंट्री-लेव्हल कार तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात. चला, या दोन्ही कार्सची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

मारुती सुझुकी अल्टो के10 (Maruti Suzuki Alto K10)

ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही पावरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मारुतीच्या या कारचे बाजारात अनेक व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या कारमध्ये K10C इंजिन देण्यात आले असून ते 5,600 rpm वर 50.4 kW पॉवर आणि 3,400 rpm वर 91.1 Nm टॉर्क निर्माण करते. याशिवाय कंपनीने या कारमध्ये 6 एअरबॅग्स देऊन सुरक्षा वाढवली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 3,69,900 रुपयांपासून सुरू होते. ही कार तुम्ही फायनान्सद्वारे खरेदी करू शकता, ज्यामुळे काही वर्षे कमी EMI भरून कार घेणे सोपे होते.

March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी

टाटा टिआगो (Tata Tiago)

दुसरी कार म्हणजे टाटा टियागो. या कारचे बेस मॉडेल साधारण 5 लाख रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4,57,490 रुपयांपासून सुरू होते. भारतीय बाजारात या कारचे 17 व्हेरिएंट उपलब्ध आहेत. टाटा टियागोमध्ये ड्युअल एअरबॅग्स देण्यात आले आहेत. तसेच यात Electronic Stability Program (ESP) सारखे सेफ्टी फीचरही दिले आहे. या कारचे बेस मॉडेल खरेदी करण्यासाठी साधारण 4.12 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते आणि दर महिन्याला ठराविक EMI भरून ही कार खरेदी करता येते.

Web Title: Maruti alto k10 and tata tiago is best cars for 30 thousand salaried person

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 10:07 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Alto K10

संबंधित बातम्या

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही
1

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
2

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?
3

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी
4

March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Mar 07, 2026 | 08:27 PM
Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Mar 07, 2026 | 08:24 PM
जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

Mar 07, 2026 | 08:18 PM
EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

Mar 07, 2026 | 08:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.