२६/११ च्या मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला फाशी देणारे उज्ज्वल निकम आता राज्यसभा सदस्य आहे. गँगस्टर विजय पलांडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Ujjwal Nikam PM Modi Phone : राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातून उज्ज्वल निकम यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
उज्ज्वल निकम यांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणासह गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 2008 मधील मुंबईवरील अतिरेकी हल्ला, कोपर्डी बलात्कार प्रकरण यांसारख्या हायप्रोफाईल खटले लढवले.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी शंका उपस्थित केली आहे.
बीड हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय की, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर…
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी मत व्यक्त केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरून राज्य सरकारला कोणताही धोका नाही, असे ते म्हणाले.
मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील दादर क्लब येथे गुरूवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्याता आला होता. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते…
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) राजकीय नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर चमकोगिरी न करता तपास यंत्रणेला मदत करावी, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिला आहे.