• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Bigg Boss Marathi 6 Ruchita And Vishal Fight

Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

बिग बॉस मराठी सीझन ६मध्ये आता नात्यांमध्ये तणाव वाढताना दिसत असून रुचिता आणि विशालमध्ये जोरदार वाद झाला. तन्वीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 25, 2026 | 08:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस मराठी ६ दररोज नवनवीन वळणे घेत आहे. प्रत्येक वळणावर नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. कालपर्यंत एकमेकांचे खास असणारे स्पर्धक एकमेकांच्या विरोधात जातानाही आज फार काही विचार करत नाहीत. ही गेम आहे! येथे प्रत्येक जण स्वतःसाठी खेळायला आहे, त्यामुळे जसा गेम पुढे जाईल तसे नाती-गोती तर तुटणारच होते. याची सुरुवात आता झालेली दिसून येत आहे. बिग बॉसने आजचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रुचिता आणि विशालमध्ये वाद झालेला दिसून येत आहे.

Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा

काय म्हणताय प्रोमो?

प्रोमोमध्ये राखी तन्वीला आयुष तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगत होती त्यावर तन्वी पेटून उठते आणि तन्वीची बाजू घेऊन विशालही राखीला समजावतो की ती फक्त त्याची मैत्रीण होती. हे पाहून रुचिताला राग अनावर होतो. ती विशालला म्हणते की हे लोकं जेव्हा मला बोलतात तेव्हा तू काही नाही म्हणत, हसत असतोस आणि आता तन्वीवर आलं की तिची बरोबर बाजू घेतो. तेव्हा विशाल रुचिताला म्हणतो की मी इथे कुणाला कुशीत घेऊन नाही आलो आहे तसेच तो कॅमेरासाठी खेळणं बंद कर असे ही शब्दोच्चार वापरतो.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

गणिताच्या टास्कमध्ये विशाल-राखी आमनेसामने

बिग बॉस मराठी सीझन ६च्या घरात एका टास्कदरम्यान राखी आणि विशाल यांच्यात जोरदार वाद झाला. गणिताच्या टास्कमध्ये विशालने राखीला उचलून पूलजवळ नेल्याने ती संतापली आणि त्याला इशारा दिला. या घटनेचा प्रोमो व्हायरल झाला असून प्रेक्षकांनी विशालच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणावर होस्ट रितेश देशमुख काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजेशाही थाट तरी खिसा बायकोच्या हातात! अजूनही बायकोकडे मागतात पैसे; अनिल कापूरविषयी हे माहिती आहे का?

तसेच आज प्रकरणावरून रुचिताचे भडकणे व्यर्थ होतं की फक्त फुटेजसाठी केलेला एक स्टंट? या सगळ्या गोष्टींचा खुलासा यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर होईल.

Web Title: Bigg boss marathi 6 ruchita and vishal fight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा
1

Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा

Bigg Boss Marathi 6: सचिन कुमावतने घराबाहेर पडताच केली ‘बिग बॉस’ची नक्कल; तर, ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी!
2

Bigg Boss Marathi 6: सचिन कुमावतने घराबाहेर पडताच केली ‘बिग बॉस’ची नक्कल; तर, ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी!

Bigg Boss Marathi 6: प्रभू तू चोर आहेस चोर…, प्राजक्ताच्या Power Key मुळे घरात उडाला गोंधळ, डॉनने पालटला गेम, पाहा Promo
3

Bigg Boss Marathi 6: प्रभू तू चोर आहेस चोर…, प्राजक्ताच्या Power Key मुळे घरात उडाला गोंधळ, डॉनने पालटला गेम, पाहा Promo

Bigg Boss Marathi 6 : चालू भाऊच्या धक्क्यावर तुफान राडा! ‘मी काहीतरी केलं, तुम्ही फक्त लव्हलपाटा…’ राखी उठली पेटून
4

Bigg Boss Marathi 6 : चालू भाऊच्या धक्क्यावर तुफान राडा! ‘मी काहीतरी केलं, तुम्ही फक्त लव्हलपाटा…’ राखी उठली पेटून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

Feb 25, 2026 | 08:16 PM
Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Feb 25, 2026 | 08:15 PM
Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

Feb 25, 2026 | 08:10 PM
Kolhapur News :स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक; कोल्हापुरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

Kolhapur News :स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक; कोल्हापुरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

Feb 25, 2026 | 07:57 PM
Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

Feb 25, 2026 | 07:57 PM
NMP 2.0 Infrastructure: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा; एनएमपी २.० मधून १० लाख कोटींचे लक्ष्य

NMP 2.0 Infrastructure: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा; एनएमपी २.० मधून १० लाख कोटींचे लक्ष्य

Feb 25, 2026 | 07:56 PM
सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

Feb 25, 2026 | 07:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.