• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Karjat Polices Brilliant Performance Stolen Gold Worth Rs 75 Lakhs Returned To Complainant

Karjat News: कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीला गेलेले साडेसात लाखांचे सोने तक्रारदाराला मिळवून दिले परत

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने कर्जत पोलिसांनी विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेले सोने तक्रादरार फिर्यादी यांना परत केले. या कामगिरी बद्दल कर्जत पोलिसांचे कौतुक होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 25, 2026 | 08:30 PM
कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!
  • चोरीला गेलेले साडेसात लाखांचे सोने तक्रारदाराला मिळवून दिले परत
कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी पाहायला मिळत आहे. कर्जत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तब्बल साडे सात लाखाचे सोने फिर्यादी यांना सुपूर्द केले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने कर्जत पोलिसांनी विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेले सोने तक्रादरार फिर्यादी यांना परत केले. या कामगिरी बद्दल कर्जत पोलिसांचे कौतुक होत आहे. कर्जत पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे यांचा तपास लागल्यानंतर आणि गुन्हे उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशाने मुद्देमाल हस्तांरतन करण्याची प्रक्रिया कर्जत पोलीस ठाण्यात पार पडली.

कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीमधील सोने चोरी आणि वाहने चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आल्याने अनेक फिर्यादी यांचे सोने आणि दागिने परत करण्यात आले. मुद्देमाल परत करण्यात आला त्यात सद्दाम अशपक मिस्त्री सहकार नगर कर्जत यांची सफेद रंगाची इनोव्हा कार एम एच 46 बी एफ 0088, तसेच निशी मिलींद साळुंखे रा.वर्णे पळसदरी येथील महिलेचे 25 हजाराचे किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र तसेच 40 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन आणि 75 हजार रुपये किमतीचे पेंडंट असा मुद्देमाल परत करण्यात आला. तसेच वावे गावातील मंगेश पांडूरंग ठाणगे ३५ ग्रॅम वजनाचे गळयातील सोन्याचे गंठण आणि १६ ग्रॅम वजनाचे दागिने परत करण्यात आले.

Karjat News: नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र

मालवाडी येथील सचिन प्रभाकर सोनावळे यांची दोन लाख किमतीचे सोन्याची साखळी आणि अन्य पाच तोळे त्यांना परत करण्यात आले.तसेच कर्णफुले, अंगठ्या,लक्ष्मी हार, कानातील जोडे,आठ ग्राम वजनाच्या सोन्याची अंगठी, दुसरी आठ ग्रॅम सोन्याची अंगठी सात ग्राम सोन्याच्या दोन लहान बांगड्या पाच ग्राम वजनाचे लहान मुलीचे कानातील जोडे साडेपाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चौकोनी आकाराची तसेच साडेसहा ग्राम कानातील जोडे तसेच कानातील बेलाची जोडी अडीच ग्राम, एक ग्राम मुलीचे जोड असा असा सर्व मुद्देमाल परत करण्यात आला. कर्जत सोनार आळी येथील सानू ओमकार सावंत या महिलेचे दोन तोले वजनाचे गळ्यातील सोन्याची गंठण एक ग्राम सोन्याचे नात आणि अडीच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असे साधारण एक लाख 30 हजार किमतीचे सोने हा सर्व ऐवज परत करण्यात आला.

कर्जत पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांना हा सर्व किमती ऐवज जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या सूचनेने परत करण्यात आले. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या उपस्थितीत मुद्देमाल सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी या सर्व गुन्ह्यांमधील तपास करणारे पोलीस कर्मचारी शेवते, संतोष खाडे, हरेश सुर्वे, सौरभ पाटील आदी उपस्थित होते.

Matheran Rickshaw Strike: माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ई रिक्षा बंदच, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Web Title: Karjat polices brilliant performance stolen gold worth rs 75 lakhs returned to complainant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Gold Theft
  • Karjat
  • karjat news

संबंधित बातम्या

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण
1

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

Karjat News: नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र
2

Karjat News: नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र

Matheran Rickshaw Strike: माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ई रिक्षा बंदच, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट
3

Matheran Rickshaw Strike: माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ई रिक्षा बंदच, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा
4

Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Feb 25, 2026 | 10:14 PM
ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

Feb 25, 2026 | 10:02 PM
Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 25, 2026 | 09:50 PM
किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

Feb 25, 2026 | 09:32 PM
धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

Feb 25, 2026 | 09:27 PM
Career Tips : टायपिंग करण्यात पटाईत आहात? मग टाईपरायटर म्हणून घडवा करिअर

Career Tips : टायपिंग करण्यात पटाईत आहात? मग टाईपरायटर म्हणून घडवा करिअर

Feb 25, 2026 | 09:26 PM
जगात भारी आपले PM Narendra Modi! ‘नमस्ते अन् शालोम’चा जयघोष; इस्त्रायलमध्ये जोरदार स्वागत

जगात भारी आपले PM Narendra Modi! ‘नमस्ते अन् शालोम’चा जयघोष; इस्त्रायलमध्ये जोरदार स्वागत

Feb 25, 2026 | 09:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.