त्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये रविवारी एक अत्यंत हृदयविदारक घटना घडली. एका आईने आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव पणाला लावला. परंतु दुर्दैवाने, हायस्पीड ट्रेनने आई आणि मुलाला…
उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. हौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाराणसी-शक्तिनगर मार्गावरील हनुमान घाटीनजीक ही दुर्घटना घडली.
उत्तरप्रदेश येथे एका भरधाव वेगात असलेल्या कारने एकाच कुटुंबातील ७ जणांना चिरडले. यात दोघांचा मृत्य झाला असून चार वर्षाच्या मुलासह पाच जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहे.
उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये भीषण अपघात झाला आहे. मॅजिक गाडी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.