• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Chhatrapati Sambhajinagar Action Plan Corporator 50 Crore Fund Mayor Election

मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी

छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तांनी प्रभागातील कामांसाठी नवा अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर केला आहे. नगरसेवक आणि अधिकारी प्रभातफेरी काढून टॉप १० समस्या सोडवणार असून, प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी मिळेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 04, 2026 | 04:23 PM
मनपाचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी (Photo Credit - X)

मनपाचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी!
  • नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी
  • प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी
महापालिकेच्या निवडणुकीनंतर नवनियुक्त नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी प्रशासनाकडे मागण्यांचा सपाटा लावला आहे. प्रत्येक नगरसेवक आपल्याच वॉर्डातील कामाला प्राधान्य मिळावे यासाठी आग्रही असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्तांनी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. प्रभागातील चार नगरसेवक आणि मनपाचे अधिकारी यांनी प्रभागात फिरून टॉप १० समस्यांची यादी तयार करून त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहे.

प्रत्येक प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्तांनी ‘संयुक्त प्रभातफेरी’चा निर्णय घेतला आहे. प्रभागातील चार नगरसेवक, संबंधित वॉर्ड अधिकारी आणि उपअभियंता यांना एकत्र प्रभातफेरी काढावी लागणार आहे. या फेरीदरम्यान लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रत्यक्ष वॉर्डात जीऊन नागरिकांच्या अडीअडचणी आणि नागरी समस्या जाणून घेतील. प्रभातफेरीनंतर नगरसेवकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून वॉर्डातील सर्वात महत्त्वाच्या १० समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे.

“हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा…”, मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

एकाच वेळी शेकडो कामांच्या मागण्या आल्यामुळे कोणत्या कामाला आधी निधी द्यावा, असा प्रश्न मनपाच्या बांधकाम आणि ड्रेनेज विभागाला पडला होता. आता नगरसेवकांनीच १० महत्त्वाची कामे निवडून दिल्यास, प्रशासनाला त्या कामांच्या निविदा प्रक्रिया आणि अमलबजावणी करणे सोपे होणार आहे. ज्या समस्यांमुळे नागरिकांना सर्वाधिक त्रास होतोय, अशाच १० कामांना पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली जाईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

अर्ज वितरण प्रक्रिया आजपासून सुरू

महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक १० फेब्रुवारीला होणार असून ४ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्जाच्या वितरणाला सुरुवात होत आहे. ६ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. तर १० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू होईल.

नगरसेवकाला ५० कोटी

प्रभागात मातब्बर असलेला नगरसेवकच सर्वाधिक निधी खेचून आणून विकास करू शकतो. तर नवीन नगरसेवकांना निधी मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी मनपाने प्रत्येक नगरसेवकाच्या वाँडांत ५० कोटीची कामे करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांना विकास करण्यासाठी निधी मिळेल.

आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक; पाहा किती असेल दर आणि कशी मिळेल सुविधा?

Web Title: Chhatrapati sambhajinagar action plan corporator 50 crore fund mayor election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • corporators

संबंधित बातम्या

“हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा…”, मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
1

“हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा…”, मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Zilla Parishad Fund 2026: जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती होणार मालामाल; १६व्या वित्त आयोगाकडून २६,२५४ कोटींचा निधी मंजूर
2

Zilla Parishad Fund 2026: जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती होणार मालामाल; १६व्या वित्त आयोगाकडून २६,२५४ कोटींचा निधी मंजूर

आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक; पाहा किती असेल दर आणि कशी मिळेल सुविधा?
3

आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक; पाहा किती असेल दर आणि कशी मिळेल सुविधा?

Chh Sambhajinagar News: निरोप घेताना घेतली प्रतिज्ञा! “आम्ही कधीच कॉपी करणार नाही” भविष्य घडवणारा एक महत्वाचा निर्धार
4

Chh Sambhajinagar News: निरोप घेताना घेतली प्रतिज्ञा! “आम्ही कधीच कॉपी करणार नाही” भविष्य घडवणारा एक महत्वाचा निर्धार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat News : “नेरळमध्ये मोरे -चंचे म्हणजे विकास असेच समीकरण…”, कर्जत परिवर्तन आघाडीचे प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचे मत

Karjat News : “नेरळमध्ये मोरे -चंचे म्हणजे विकास असेच समीकरण…”, कर्जत परिवर्तन आघाडीचे प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचे मत

Feb 04, 2026 | 05:54 PM
Bigg Boss Marathi Season 6: करण आणि रुचिता पुन्हा भिडले! प्राजक्ताने केला राडा? आजच्या बिग बॉस प्रोमोने वेधले लक्ष

Bigg Boss Marathi Season 6: करण आणि रुचिता पुन्हा भिडले! प्राजक्ताने केला राडा? आजच्या बिग बॉस प्रोमोने वेधले लक्ष

Feb 04, 2026 | 05:48 PM
काठमांडू-इस्तंबूल विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग; इंजिनमध्ये ठिणग्या दिसताच २३६ प्रवाशांचा जीव टांगणीला

काठमांडू-इस्तंबूल विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग; इंजिनमध्ये ठिणग्या दिसताच २३६ प्रवाशांचा जीव टांगणीला

Feb 04, 2026 | 05:45 PM
Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

Feb 04, 2026 | 05:42 PM
Electric Cars च्या मागणीत ‘छप्परफाड़’ मागणी! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top 5 वाहनांनी अख्ख मार्केट हलवलंय

Electric Cars च्या मागणीत ‘छप्परफाड़’ मागणी! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top 5 वाहनांनी अख्ख मार्केट हलवलंय

Feb 04, 2026 | 05:41 PM
Varanasi:  दोन भागात प्रदर्शित ‘वाराणसी’ होणार? एसएस राजामौली यांनी दिला चर्चेला पूर्णविराम

Varanasi: दोन भागात प्रदर्शित ‘वाराणसी’ होणार? एसएस राजामौली यांनी दिला चर्चेला पूर्णविराम

Feb 04, 2026 | 05:40 PM
SIP Investment Guide: नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SIP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

SIP Investment Guide: नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SIP का आहे सर्वात स्मार्ट गुंतवणूक?

Feb 04, 2026 | 05:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.