Voter List Fraud: बोगस मतदार याद्यांबाबत भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदार यादी समोर आणल्यामुळे भाजपची गोची झाली आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी-नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे.
प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.