केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. हे उपाय करण्याऐवजी कोरफड हेअरमास्क लावून पांढरे केस काळे करावेत. जाणून घ्या हेअरमास्क बनवण्याची सोपी कृती.
हल्ली वयाच्या २० व्या वर्षीही केस पांढरे झालेले दिसून येतात. अनुवंशिकता, योग्य खाण्यापिण्याची आबाळ अशा अनेक कारणांमुळे हे बदल होतात. आयुर्वेदात काही उपाय आहेत, ज्यामुळे यापासून स्वतःला वाचवू शकता
बाबा रामदेव सांगतात की, जर लहान वयात केस पांढरे झाले तर आवळा, कोरफड आणि गुळवेलाचा रस प्यावा. तसेच, काही मिनिटे शीर्षासनाचा सराव करावा. यामुळे पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात,…
पूर्वी फक्त जेष्ठांची केसं पांढरी झालेली दिसायची पण आता तर तरुणांची सुद्धा केसं पांढरी होताना दिसतात. केसं पांढरी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण या कारणांपेक्षा अफवांचीच मोठी चर्चा होत…
तुम्हाला माहिती आहे का? पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. घरीच कॉफीचा नैसर्गिक हेअर पॅक कसा तयार करायचा आणि याची योग्य पद्धत जाणून घ्या.
जर तुमचे केस सुद्धा तरुणपणीच पांढरे होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. हल्ली अनके जणांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये केसं पांढरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नक्कीच कित्येक जणांना आपल्या केसांकडे…