माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी अनिल परब व मोहित कंबोज यांची नावे घेतली आहे. यामध्ये अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया…
अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी मोहित कंबोज यांच्यावर संशयाची सुई फिरवल्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांनी आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी राजकारणातील बड्या दोन नेत्यांची नावे घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर वाढली आहेत. झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी कॉंग्रेसला सोडून अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.
बाबा सिद्दीकी यांची झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणाच्या एका आठवड्यानंतर मुंबई पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये सिद्दीकी यांचा मुलगा झिशान यांचा फोटो आढळून आला आहे.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. झिशान यांच्याकडून मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावरन हटवण्यात आलं आहे.