Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहलीपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, या भारतीय क्रिकेटपटूंची आहेत स्वतःची रेस्टॉरंट्स, कुटुंबासह जरूर भेट द्या

जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला अशा रेस्टॉरंट्सबद्दल सांगणार आहोत ज्यांचे मालक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर्स आहेत. इथे तुम्ही आपल्या कुटुंबासह उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2025 | 08:29 AM
विराट कोहलीपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, या भारतीय क्रिकेटपटूंची आहेत स्वतःची रेस्टॉरंट्स, कुटुंबासह जरूर भेट द्या

विराट कोहलीपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, या भारतीय क्रिकेटपटूंची आहेत स्वतःची रेस्टॉरंट्स, कुटुंबासह जरूर भेट द्या

Follow Us
Follow Us:

भारतीयांचे क्रिकेटसाठीचे वेड काही लपून राहिले नाही. जगभर क्रिकेटचे सामने रंगतात आणि चाहते फार आवडीने ते पाहतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? मैदानावर आपली कामगिरी फत्ते करणारे क्रिकेटपटू प्रसिद्ध रेस्टॉरंटचेही मालक आहेत. जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल आणि खाण्यापिण्याचे शौकीन असाल तर तुम्ही या रेस्टॉरंट्सना एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी. हे रेस्टॉरंट स्वतः क्रिकेटपटूंनी उघडले आहेत. येथे तुम्ही तुमचे कुटुंब आणि मित्रांसोबत लंच आणि डिनरसाठी जाऊ शकता आणि अप्रतिम स्वादाचा आनंद लुटू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो, क्रिकेट चाहत्यांना इथे यायला फार आवडते. चला तर मग यात यादीत कोणाकोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

Flower Pot Of India: एक अशी जागा जिचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार नसेल; हजारो फुलांच्या सानिध्यात जणू स्वर्गच वसे इथे…

One8 Commune

टीम इंडियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे, ज्याचे नाव One8 Commune असे आहे. हे रेस्टॉरंट 2017 मध्ये सुरू झाले होते. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, कोलकाता यांसारख्या भारतातील मोठ्या शहरांमध्ये या रेस्टॉरंटचे अनेक आऊटलेट्स उघडले आहेत. अलीकडेच नोएडा आणि इंदूरमध्ये रेस्टॉरंटच्या नवीन शाखा सुरू झाल्या आहेत. तुम्ही इथे चांगला वेळ घालवू शकता.

डाइन फाइन रेस्टॉरंट

पुणे शहरात झहीर खानचे ‘डाईन फाइन’ नावाचे रेस्टॉरंट वसले आहे, इथे तुम्ही अनेक चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हे रेस्टॉरंट 2005 मध्ये सुरू झाले होते. तेव्हापासून आजतागायत या रेस्टॉरंटने खाद्यप्रेमींमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, काही वर्षांनंतर, रेस्टॉरंटमध्ये उत्तम जेवणाच्या वातावरणासह स्पोर्ट्स बार सेटअपचेही उद्घाटन करण्यात आले.

एलेवन्स रेस्टॉरंट

माजी क्रिकेटपटू आणि महान फलंदाज कपिल देव यांचे पाटण्यात ‘इलेव्हन्स’ नावाचे स्वतःचे रेस्टॉरंट आहे. क्रिकेट थीमवर आधारित या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमते. तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह येथे उत्कृष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकता. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय, पॅन आशियाई आणि कॉन्टिनेंटल यांसारखे पदार्थ उपलब्ध आहेत.

Jaddu’s Food Field

रवींद्र जडेजाने गुजरात शहरात ‘जड्डूज फूड फील्ड’ हे रेस्टॉरंट उघडले आहे. हे रेस्टॉरंट राजकोटमध्ये वसले आहे, हे रेस्टॉरंट क्रिकेटप्रेमींसाठी आवडते हँगआउट पॉइंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय, थाई, चायनीज, मेक्सिकन आणि इटालियन अशा पदार्थांचा आस्वाद घेतला जाऊ शकतो.

Travel: जगाच्या कोपऱ्यात वसलंय एक रहस्यमयी गाव, इथे जाताच गायब होतात लोक; सरकारनेही केलेत हात वर

तेंडुलकर

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरने मुंबईत काही ठिकाणी आपल्या ‘तेंडुलकर’ या रेस्टॉरंटच्या अनेक शाखा उघडल्या आहेत. अलीकडेच त्यांनी बंगळुरूमध्ये दोन ठिकाणी त्यांचे आऊटलेट्स उघडले आहेत. या रेस्टॉरंटची सर्वात खास गोष्ट म्हणजे आतील भागात तुम्ही क्रिकेटच्या इतिहासाची झलक पाहू शकता आणि उत्तम जेवणाचा आनंद घेऊ शकता.

Web Title: From virat kohli to sachin tendulkar these indian cricketers have their own restaurat must visit with family travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • Indian Cricketer
  • Indian restaurant
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : काशीच्या या शक्तीपीठामध्ये पडले होते माता सतीचे आभूषण! जाणून घ्या विशालाक्षी अद्भुत इतिहास
1

Travel News : काशीच्या या शक्तीपीठामध्ये पडले होते माता सतीचे आभूषण! जाणून घ्या विशालाक्षी अद्भुत इतिहास

ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर
2

ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट
3

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला
4

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.