कल्याण परिसरातील 65 अनधिकृत इमारतींवर तातडीने कायदेशीर कारवाई करा,असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी या इमारती खाली कराव्यात असे आवाहन कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त योगेश गोडसे यांनी केले आहे.