• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Air Force Plane Crashes In Bolivia South America

Bolivia Plane Crash : दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हियात वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हिया देशात विमान कोसळून भीषण अपघात झाला. या झालेल्या विमान अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2026 | 07:25 AM
Bolivia Plane Crash : दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हियात वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

Bolivia Plane Crash : दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हियात वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ला पाझ : दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हिया देशात विमान कोसळून भीषण अपघात झाला. या झालेल्या विमान अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. चलनी नोटांनी भरलेले बोलिव्हियन हवाई दलाचे विमान टेकऑफनंतर महामार्गावर कोसळले. विमानाने अनेक वाहनांनाही धडक दिल्याची माहिती दिली जात आहे.

बोलिव्हियाची राजधानी ला पाझ येथे एक मोठा विमान अपघात झाला. उड्डाणानंतर काही मिनिटांतच एक मालवाहू विमान कोसळले, ज्यामध्ये किमान १५ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन विभागाने याची माहिती दिली. जवळच्या एल अल्टो शहरात विमान धावपट्टीवरून घसरले आणि महामार्गावर उतरले, ज्यामुळे अनेक वाहनांना या विमानाची धडक बसली. अधिकाऱ्यांच्या मते, या अपघातात किमान १५ वाहनांचे नुकसान झाले. हे विमान बोलिव्हियन एअर फोर्सचे हरक्यूलिस विमान होते, जे देशाच्या मध्यवर्ती बँकेतून नवीन चलनी नोटा इतर शहरांमध्ये घेऊन जात होते.

महामार्गावर नोटांची अक्षरश: उधळणच

सोशल मीडियावर या विमान अपघाताचे फोटो व्हायरल होत आहे. यात विमानाचे अवशेष, पूर्णपणे उद्ध्वस्त वाहने आणि रस्त्यावर विखुरलेल्या नोटा दिसत आहेत. विमानतळाबाहेर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम विखुरलेली होती आणि शेकडो लोक ती गोळा करण्यासाठी घटनास्थळी धावले. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नही करावे लागले होते.

अपघाताच्या कारणाचा तपास सुरू

या गंभीर अपघातानंतर, प्रशासनाने खबरदारी म्हणून विमानतळावर येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे आणि सविस्तर अहवाल आल्यानंतरच नेमके कारण निश्चित केले जाईल, असे आता अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कर्नाटकातही झाला होता विमान अपघात

काही दिवसांपूर्वीच, कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर आली. जिल्ह्यातील बालेश्वर तालुक्यातील मंगलोर गावाजवळ ‘रेड बर्ड’ (Redbird) कंपनीचे एक खाजगी प्रशिक्षण विमान (Private Jet) कोसळले. या भीषण अपघातात विमानातील मुख्य वैमानिक आणि शिकाऊ वैमानिक दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : Vijaypura Aircraft Crash : प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Web Title: Air force plane crashes in bolivia south america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • Plane Crash
  • US News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bolivia Plane Crash : दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हियात वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

Bolivia Plane Crash : दक्षिण अमेरिकेच्या बोलिव्हियात वायूसेनेचे विमान कोसळले; 15 जणांचा मृत्यू

Feb 28, 2026 | 07:15 AM
Planetary Parade 2026: 28 फेब्रुवारीला 6 ग्रहांची होणार युती, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

Planetary Parade 2026: 28 फेब्रुवारीला 6 ग्रहांची होणार युती, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

Feb 28, 2026 | 07:05 AM
TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

Feb 28, 2026 | 06:15 AM
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

Feb 28, 2026 | 05:30 AM
जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Feb 28, 2026 | 04:16 AM
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.