अमरावती शहरात गेल्या 80 वर्षापासून एकविरा गणेश मंडळ गणपतीची स्थापना करीत आहेत. यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी पाणी, स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा त्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारे देखावे साकारले आहे. एकविरा गणेश मंडळाला शासनाकडून देखील पुरस्कृत करण्यात येते.. सामाजिक बांधिलकी जोपासणारे गणेश मंडळ दरवर्षी नवनवीन देखावे सादर करून जनजागृती देखील करत असतात.