अति संवेदनशील प्रकरण असल्याने पोलीस प्रशासन सकाळपासूनच हे प्रकरण अगदी संवेदनशील पणे हाताळत होते मात्र अकरा वाजताच्या दरम्यान या आंदोलनाला अचानक हिंसक वळण प्राप्त झालं आणि थेट नागरिकांनी शाळेचा गेट तोडूनच शाळेत प्रवेश केला आहे. यावेळी हिंसक आंदोलकांनी रेल्वे सेवा देखील बंद पाडली तसेच बदलापुरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल देखील यावेळी रास्ता रोको करून बंद केला. यावेळी रस्त्यावर पोलिसांनी अश्रूधार नळकांड्याचाही वापर केला. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून ट्रेनदेखील बंद करण्यात आल्या आहेत.